सूरह - अन्नास
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ६)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
सांगा, मी शरण मागतो मानवांच्या पालनकर्त्यापाशी, मानवांच्या बादशाहपाशी, मानवांच्या खर्या ईश्वरापाशी, त्या दुष्प्रवृत्त करणार्याच्या अरिष्टापासून जो पुन्हा पुन्हा परतून येतो, जो लोकांच्या मनात दुष्प्रवृत्ती निर्माण करतो, मग तो जिन्नांपैकी असो की मानवांपैकी. (१-६)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP