सूरह - अल्फील
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ५)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
तुम्ही पाहिले नाही की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्याशी काय केले? काय त्याने त्यांची युक्ती फोल ठरविली नाही? आणि त्यांच्यावर पक्षांचे थवेच्या थवे पाठविले जे त्यांच्यावर खंगराच्या खडयांचा मारा करीत होते. मग त्यांची अशी दशा करून टाकली जसा (जनावरांनी) खाल्लेला भूसा. (१-५)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP