मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌फलक

सूरह - अल्‌फलक

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ५)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

सांगा, मी शरण मागतो सकाळच्या पालनकर्त्याची, त्या प्रत्येक वस्तूच्या अरिष्टापासून जी त्याने निर्माण केली आहे आणि रात्रीच्या अंधाराच्या अरिष्टापासून जेव्हा की तो पसरतो, आणि गंडयांत फुंकणार्‍यांच्या अरिष्टापासून आणि मत्सर करणार्‍यांच्या अरिष्टापासून जेव्हा ते मत्सर करतात. (१-५)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP