सूरह - अल्कद्र
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ५)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. आणि तुम्हाला काय माहीत, ‘कद्र’ची रात्र काय आहे? कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. दूत आणि रूह (जिब्रिल (अ.)) त्यात आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात. ती रात्र पूर्णत: ‘शांती’ आहे. उष:काळापर्यंत. (१-५)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP