सूरह - अल्इखलास
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ४)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
सांगा, तो अल्लाह आहे एकमेव. अल्लाह सर्वांपासून निरपेक्ष आहे आणि सर्व त्याचे गरजवंत आहेत. न त्याची कुणीही संतती आहे आणि न तो कोणाची संतती. आणि कुणी त्याच्या समान नाही. (१-४)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP