मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌माऊन

सूरह - अल्‌माऊन

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ७)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

तुम्ही पाहिले त्या माणसाला जो परलोकातील मोबदला व शिक्षेला खोटे ठरवितो? तोच तर आहे जो अनाथाला धक्के देतो आणि गरिबांना जेवण देण्य़ासाठी उत्तेजन देत नाही. मग विनाश आहे त्या नमाज पढणार्‍यांसाठी जे आपल्या नमाजात गफलत करतात. जे दिखाऊपणा करतात, आणि क्षुल्लाक गरजेच्या वस्तू (लोकांना) देण्यास टाळाटाळ करतात. (१-७)


Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP