सूरह - अल्काफिरून
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ६)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
सांगा की, हे अश्रद्धावंतांनो मी त्यांची उपासना करीत नाही ज्यांची उपासना तुम्ही करता. आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो. आणि न मी त्यांची उपासना करणारा आहे ज्यांची उपासना तुम्ही केली आहे. आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो. तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म. (१-६)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP