सूरह - अल्कौसर
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ३)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
(हे पैगंबर (स.)) आम्ही तुम्हाला कौसर प्रदान केले. म्हणून तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठीच नमाज पढा व कुर्बानी करा, तुमचा शत्रूच संततीहीन आहे. (१-३)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP