१६८
पीतांबर शेणवी, सा० ब्राह्मण उपनांव गुळगुळे रा०प्रांत गोवा, दक्षिण कोंकणांतील
राजकारणाचा माहीतगार मुत्सद्दी. पोर्तुगीझांची तोफा बंदुकांची युद्धपद्धत यानें
शिवाजीचे कार्यास आणून दिली ; पोर्तुगीझ लोक चौथाई वसूल करीत ती त्यांची
कृति पीतांबराचे साहघाने शिवाजीनें आपल्या राज्यांत स्वीकारली. त्यानेंच शिवा-
जीचा तह सावंताशीं घडवून आणिला (ता.५ मार्च १६५९, पिंगुळकर सा. सं. इ.
परिशिष्ट ले७). शेवटी त्याचा शिवाजी शीं विरोध बनला आणि तो ता. १ सप्टेंबर
स. १६७८ चे सुमारास मरण पावला (म. रि. श. शि. पृ. १६८)
नारायणराव शेणवी
भिषेकसमयी रायगडावर आला होता.
म्हणून असाच एक वकील इंग्रजांबरोबर शिवाजीच्या राज्या-
( प्रधान, नीलकंठ रामचंद्र पागे पेशव्यांचे (पे. द. ४४.३१).
बनाजी महादेव, पेशव्याचा वकील निजामाकडे सुमारें डिसे० १७४५पासून में
१७५१ पर्यंत. ऋ० दे० ब्राह्मण यांचीं पत्रें पे द २५.८ वरगरे आहेत. हाच
मराठींतला एक संतकवि निरंजन माधव नांवाने प्रसिद्धि पावला. त्यानें लिहिलेले
शलोकबद्धग्रंथ :--श्री ज्ञानेश्वर विजय, सांप्र दियपरिमळ, व स्तोत्रसंग्रह वगैरे
[ (१) भावे का. सू.
(२) पांगारकर नि. क. भा. २-३ प्रस्तावना. पृ.३.
पे.द. २५-
बहीरजी ताकपीर ( तक्रप्रीति), महादजी सिद्याच्या बहिणीचा पुत्र, त्याची बायको
अन्नपूर्णा इच्या पोटीं जन्मलेली मुलगी यमुना इचा विवाह बहीरजीशीं झाला.
५ मे १७७२ (पे.द. २९.२७७) . शहाओलमला स. १७७१ त दिल्लीस आणण्यांत
बहीरजी प्रमुख होता. महादजी हाताखालीं काम करून वाढला.
त बहीरजीनें महादजी विरुद्ध बंड उभारलें.
घंडावा मोडला (नोव्हे. १७७५) त्यास पकडून कैदेंत घातलें. लालाजी बल्लालानें
उभयतांचे ऐक्य करून दिलें, तेव्हां पुनः ती महादजीचे नोकरीत राहिला. स.१७८०
पावेतो तो त्या नोकरींत आढळतो. तक्रप्रीति हा पर्याय तत्कालीन कागदांत आहे.
(कोटादप्तर अप्रकाशित) .
लग्न
स. १७७५
महादजीने त्याजवर फोज पाठवून
बाळाराव गोविंद--महादजी सिंद्याचा कारभारी, एकनिष्ठ हरकामी व कायम
टिकलेला सेवक. याचीं पुष्कळ पत्रें कोटा दप्तरांत आहेत, तीं स. १७६१ पासूनची.
याचा मृत्यु फेब्रुवारी स.१७८२ त म्हणजे सालबाईच्या तहाचे वेळीं झाला.
फडणिसास याचा धाक वाटे. बारभाईंच्या कारभारांत व इतर अडचणींत बाळारावानें
भहादजीचा पक्ष चांगला राखला. हा सारस्वत ब्राह्मण. आडनांव उपलब्ध नाही.
-_-
नाना-