English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 173

Historical Geneologies - Page 173

Historical Geneologies - Page 173


१५१
शूন্যारपुरे, विसाजी शंकर, चां. का. प्र. (राजापुरकर) .
[(१) इ. सं. ऐ. स्फु-ले. अं१-३ ऑगस्ट-ऑक्टोबर १९१५ पृ. ९-१२ ]
शंकराजी
लिंगो शंकर
विसाजी शंकर
कन्या
(या दोघा बंधूनी राजाराम छत्रपतीचा
जनानखाना जलमार्गनें राजापुराहून जि जीस
सुखरूप पोंचविला.)
बाळाजी आवजी
(चिटणीस
शिवाजीचा)
श्रीकराचार्य, पंडितराव ताराबाईचा. उपनांव कालगांवकर तर्फ तारगांव.
[(१) स. प. पृ.२०३ व २११; (२) इ. सं. पे. द. अंक ४-६ नोव्हेंबर १९१४,
जानेवारी १९१५ पृ. १२ व १३; (३) भा. व. पु. २ जु. ऐ. गो. ३.J
नरसिंह पंडिताचार्य
माधवाचार्य श्रीकराचार्य
श्रीपत्याचार्य श्रीधरांचार्य
कृष्णाचार्य
नारायणाचार्य
हरिराजाचार्य
হयामाचार्य
श्रीनिवासाचार्य माधवाचार्य
नरसिंहाचारयं
वासुदेवाचार्य
१ यांस इनामाची सनद ता. ९ ऑगस्ट १७२९ ची. अलीकडौल संशोषक कृ. वि.
आचार्य कालगावकर या घराण्यांतील.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP