३४
जर्यासंगराव ऊ. हिंदुराव वाबा घाटगे (१७७९- १८५६)
(कागल धाकटी शाखा)
== १ दादीवाई
=२ पार्वतीयई
गोविदराव ऊ. सखाराम बावा दे.
(कोल्हापुर छत्रपतींचे जावई, मृ. १८६७)
दत्ताजीराव आबासाहेब द.
यशवंतराव बाबासाहेब
(हे कोल्हापुर छत्रपति घरांत दत्तक
जाऊन शाहू छत्रपति बनले १८८३-१९२२)
पिराजीराव बापूसाहेब
(मृ. १९४६)
घोटके, चिमणाजी माणकेश्वर, धायगुडे, ऋ.दे.ब्रा., मुतालिक देशमुख, परगणे-
शिरवळ, शहाजी भोसले, अक्कलकोटकर याचे पदरीं चाकरी (१) इ.सं. पे.द.
अंक ४-६ नोव्हेंबर १९१४, जानेवारी १९१५ अंक १०-१२ में-जुलें १९१५ पृ०२०-
२३.व ११५,(२) ,ऐ.प.२३५ ],
त्रिमल
माणकेश्वर (माणकों त्रिमल घोटके कुळकर्णी बाळाजी
विश्वनाथाबरोबर दिल्लीचे स्वारींत)
त्रिबकराव
चिमणाजी (यास शाहूची सनद १७२७ ची आहे)
माधवराव द. घे.
माणिकराव
माधवराव
रामराव
द. दि.