५४
डफ ळे, जत घे, उपनांव चव्हाण, डफळापुरचे पाटील म्हणून डफळे. क्ष. मराठा
वंश [ ( १) म. मं.ब.भा.व.पू.२, (२) दळवी म कु. इ. भाग ३, पृ.१००]
लखमोजी विन यलदोजी पाटील डफळापुर
'सटवाजी (म्. १७०६)
धोंडजी
बाबाजीराव (मृ. १७००)
-येसुबाई
खानाजीराव अण्णाजी
नानाजीराव (डफळापुर शाखा)
यशवंतराव
रामराव
भगवंतराव
मुकुंदराव
(मृ.१७५९)
(१८२४-३५)
ताबाजीराव यशवंत राणोजी
अमृतराव १ ला
(मृ. १८००)
नारायणराव
रामराव
लक्ष्मणराव
सटवाजी
खानोजी (कान्होजी ?) (मृ. १८३५)
(मृ. १८१६)
भीमराव ऊ. अमृतराव २ रा (मृ. १८९२)
रामराव आबासा. द. (मृ. १९२८)
१ मूळ अर्जक पुरुष सटवाजी याने आदिलशहाकडून स. १६८०त जतची जागीर संपादन
केली. पुढें त्याची सून येसूबाई इनें बहुत वर्ष कारभार चालविला. ती स. १७५४ त
मरण पावली.
डबीर, सोनोपंत, सोनाजी विश्वनाथ ऊ. सुवर्णपंडित शिवाजीचा पहिला राजकारणी
सहायक, विजापुर, औरंगजेब डुत्यादिकडे युक्तिबाज शिष्टाई
[शि०भा० अ.१६ श्लो. १७-६३; जे. श.]
करणारा.
'सोनाजी विश्वनाथ
त्रिबक सोनाजी
रामचंद्र त्रिबक
१ याची व जिजाबाईची सुवर्णतुला शिवाजीनें केली%;B ता. ६ जानेवारी स. १६६५.
२ आग्र। ये थें बादशहाचे कैदेंत.
३ डबीर हें फारसी उपपद जाऊन सुमंत प्रचारांत आले;B प्रधान राज्याभिषेक समयीं.