६६
वेशमुख, बांदल हिरडस मावळचे शिवाजीचे साहयकर्ते, हनुमान अंगद यांच्या
निष्ठेच. [ ऐ.सं.सा. ४.१९, पृ.६६ ]
बाजी बिन रामजी नाईक बांदल
नाईकजी
सुभानजी
कृष्णाजी
(शिवाजीचा सहायक)
माधवराव हैबतराव मानसिंगराव
नरसिंहराव भवानराव बाळाजी
गोविंदराव पांडुरंग
आनंदराव मल्हारराव बहीरराव रामराव
देसाई, कित्तूरकर, मूळवसती सागरप्रांतांत, पंथ लिंगायत. सोळाव्या शतकांत
विजापूरकर आदिलशाहीच्या पदरीं सरदारी पत्करिली.
मूळपुरुष हिरे मल्ल याजपासून.
पाश्चिवा वंशज मुद्दी मल्लाप्पादेसाई वास्तव्य कत्तूर
1.
मल्लाप्पा (मृ. १८१४)
शिर्वालंग रुद्राप्पा (मृ. १८२४)
धडफळे घराणें, *पूण्याचे ठाणेदार, (पाषाणचे पाटील, व पुणे नगररचनेचे व्यवस्था-
पक ऋ० दे० ब्रा०, गोत्रशांडिल्य. [(१) इ. वृ. श. १८३५.८७; (२) म. इ. सा.
खं.३.१६६; (३) खं.६ पु.या. पृ.२३; (५) म.इ.सा. खं. २०.२८९; (६)पे.द.४४.
पृ.१६६]
रंगोबाबाजी धडफळे (मलिकंबरचे वेळी) ठाणेदार पूर्णे
कृष्णाजी विश्वनाथ
राघो
नारो
गोविंद
विनायक
गणेश.
(मृ. २३ मे १७१६)
(मृ. १६ सप्टें० १७२६ )
अंताजी
(म. २७ आगस्ट १७३०)
राघो बहिरो
बाजी
निळो
चिंतो
*बाळाजी विश्वनाथापासून हें धराणें पेशव्यां वे सहायक होते.