५९
थोरात-या घराण्यांतील पुष्कळ व्यक्तीचीं नांवें इतिहासांत, येतात, पण त्यांचा
कौटुंबिक संबंध उलगडत नाही, यांचीं अनेक कुटुंबें भिन्नस्थळीं विखुरलेलीं आहेत.
बाळाजी विश्वनाथास विरोध केल्यामुळें दमाजी थोराताचें नांव गाजते म. इ. सा.खं.३ले.
४५३ यांत कन्हाड इस्लामपूर टापूंतील थोरातांचा करीना छापला आहे, त्यांत पूढील
वंशावळ बनते.
খिवाजी थोरात
मुभानजी
कृष्णाजी
सूर्याजी (शिरोळकर)
फिरंगोजी
सिधोजी
यशवंतराव ऊ. येसबा
जिवाजी
सिधोजी थोरात शाहूच्या पदरीं होता. (पैं. द. २६-३१, ३४, ३५, २१५) सिधोजी
इचलकरंजीचे पथकांत असे.
दमाजी थोराताचा तपशील पे. द. २२-३०५, ३८० यांत मिळतो.
हिंगणगावचा दमाजी थोरात=राधाबाई पे. द. १७-८५ व ४४-४८
रणासिग
मानसिंग
खंडोजी
चंद्रभान
चिंतामणि थोरात म्हणून जोत्याजी केसरकर याजकडे होता, (पे. द. १०-२१)
दळवी (दलपति), लक्ष्मीश्वर दलपतराय, उपनांव पवार. पेशव्यांचे इस्लामी
आप्त, संस्थान पेठ ( नासिक) . आभोणें येथील ठोक्यांशीं यांचे शरीरसंबंध झालें.
[(१) त्र.व१३ अंक ४ पृ.१२१,(२)पं.द. ४०-७४ पृ. ६५ ; (३) इ.सं.पे.द. अंक २.३
ऑग-ऑक्टो.१९१५ पृ.२२३ ]|
कृष्णभिक दळवी,
मूळचा
जावजी पवार
भिक
लक्षधीरदलपतराय
राम ऊ० अब्दुलरहीम
उर्फ अब्दुल मोमीन
रतन
लखम
मोहनसिंग
हरिसिंग
कुकाजी
नानूमिया
चिमणाजी
'कन्या
पर्वर्तासंग
लक्षधीर २ रा
चिमणाजी दलपतराव
हिंमतराव
(मानाजी फाकडे याचा मेहुणा)
नीलकंठराव
लक्षधीर तिसरा
१ लक्षधीर दलपतराय याची कन्या=मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर.