३५
घोटके, श्रीधरस्वामी, नाझरेकर, दे० ब्रा० महाराष्ट्रांतला लोकप्रिय कवि, नाझरें
येथील कुलकर्णी, पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय, शिवलीलामृत इत्यादि ग्रंथांचा
कर्ता, वयाच्या पंत्नासाव्या वर्षी स. १७२८त स्वर्गवासी झाला.
नांदतो.
वंश पंढरपुर येथें
(इ. वृ. श. १८३३ ले. १३त वंशावळ).
रंगोपंत घोटके
बोवाजी
दत्तो
आणखी दोन
रंगनाथ स्वामी
निगडीकर
ब्रम्हाजींपंत = सावित्री
श्रीधर स्वामी ( मृ. १७२८ सन्यस्त)
मनोहर पंत
(याचा वंश पुढें चालला)
दत्तोपंत
रंगनाथ
घोरपडे, इचलकरंजीकर, घोरपड्याचें पदरीं नोकरी म्हणून या ब्राह्मण घराण्यानें
धन्याचे नांव स्वीकारलें. कों. त्रा. उपनांव जोशी वरवडेकर [ खरे इ. सं. इ; इ. वृ.
१८३६ पृ०६२]
विश्वनाथपंत जोशी
1.
महादाजीपंत=गंगाबाई
नारो
नारो महादेव- लक्ष्मीबाई
(१६९३-१७१६)
व्यंकटराव नारायण (१७०१-१७४५)
=अनुबाई (लग्न १७१०), बाजीरावाची वडील बहीण
(मृ. ३० डिसेंबर १७८३)
त्रिवकराव पेठे == वेणूताई
नारायणरावतात्या (मृ. १० नोव्हें. १७७०)
रमावाई भिडे
व्यं कटराव दादा (१७५०-१७९५)
नारायणराव द. ( मृ. ३ जाने. १८२७)
वयंकटराव
केशवराव (मू. ७ फेब्रु, १८५२)
(मृ. १६ फेब्रु, १८३८)
व्यं कटराव द. ( मृ. ८ एप्रिल १८५४)
गोविंदराव आबासा. (मृ. १५ फेब्रु. १८७६)
नारायणराव बाबासा.
(सुरुवात १० ऑगस्ट १८७६, मृ. १९४३)
MO-A Na 127-3a