११२
भोसले, फत्तेसिंह-अक्कलकोटकर, शाहचा मानीव पुत्र, पारदचा पाटील शहाजी
लोखंडे याचा पुत्र, शाहूकड़न प्रतिपाळ व अक्कलकोटची जागीर, सालस व पेशव्याचें
तंत्रानें वागणारा. विरूबाईला तो मातृश्री समजे (पहा पे. द. ८.४८)
फत्तेसिंह (मू. २० नोव्हेंबर १७६०)
शहाजी (१७६०-१७८९)
फतेसिंह २ रा (१७८९-१८२२)
मालोजी भोखले (१८२२-१८२८)
शहाजी २ रा ( १८२८-१८५६) फतेसिंह
सुभानजी तुळजाजी
मालोजी २ रा (१८५६-१८६६)
शहाजी ३ रा (१८६६-१८९६)
फत्तोसिह द.
भोसले-तंजावरचें राजघराणें.
[ (१) इ. सं. व. १अंक ३-१२ ;B २ अंक ७ %; ३अंक २ ते} १२. व ४ अंक
१ते ३ (२) तं.रा.]
शहाजी पुत्र एकोजी (प्रचारांत व्यंकोजी) १६३०-१६८५
= (१) दीपाबाई, (२) अनूवाई
शहाजी
(मृ. १७११)
शरफोजी
(मृ. १७२७)
तुकोजी
(मृ.१७३५)
प्रतापसिंह (राजा १७४० मृ. १७६३)
व्यंकोजी बाबासाहेब (मृ. १७३६)
=सुजनाबाई.
तुळजाजी (मृ. १७८६)
अभर्रसिंह (पदच्युंत १७९८)
शरफोजी द. (१७९८, मृ. १८३२)
प्रतापसिंह
शिवाजी (मृ. १८५५)
इंग्रज, फ्रेंच, आरकाटकर नवाब इत्यादीच्या दरम्यान या सालस तंजावरकरांचें जीवन
अत्यंत कष्टमय बनलें. हा प्रकार त्या इतिहासांत नजरेस येतो.