६७
धडफळे, गणेश नारायण, ऋ० दे०ब्रा०(पे.द.४४ पृ०६६) पेशव्यांचे पदरीं वागणारें
प्रसिद्ध घराणें.
गणेश नारायण
अनंत
नीलकंठ
चिंतामण
जगन्नाथ
कल्याण
लक्ष्मण
इ० व० १८३५ यांत धडफळे यादी म्हणून उपयुक्त घडामोडीचें टिपण छापलेलें आहे. त्यांत
त्या टिपणाचा लेखक रंगो बापूजी म्हणून दाखल आहे. त्याचें नांव वशावळींत आढळत नाहीं.
धमे, नारायण शेणवी, पेशव्यांचा वकील गोवा येथें, सारस्वत ब्रा० ( इ.सं.प.द.म.
वकील अंक ७ फेब्रु. १९०९ पृ०५२).
विठ्ठल शेणवी धुमे
'राम
गोपाळ
नारायण
(वकिलात १७७६-९२)
विठ्ठल नारायण (बापाचे पश्चात् वकिलातीवर . यास आणखी दोन भाऊ होते.
धुळप, मराठा आरमाराचे सरदार, रा०विजयदुर्ग [(१)दळवी म.कू. इ०भाग४.
पृ. ६३ (२) इ. वृ. श. १८३३ ल. १४ यांतील पत्रें महत्त्वाचीं आहेत.] मूळचे मोरे
घराण्यापैकीं.
सिधोजी धुळप
कृष्णाजी
हरजी
रुद्राजी
कृष्णाजी
रुद्राजी, (स. १७६३)
जानराव, (१७६३) भगवंतराव, (१७७७)
'आनंदराव (१७६५-८३)
हरबाजीराव
जानराव दुसरा
हरबाजीराव दुसरा
'आनंदरावानें ८ एप्रिल १७८३ रोजीं इंग्रजांचें जहाज रेंजर रत्नागिरीजवळ पकड़न विजय
मिळविला. आनंदरावाचा बाप रुद्राजी व चुलता जानराव यांनी हैदरावरील युद्धांत मोठी
कामगिरी केली, (ऐ. ले. सं. ४ ले. ९९५).
M০-A Na 127-5a