४४
जव्हारचे कोळी राजे, एक जुना दीर्घकालीन वंश.
[(१) शि. च. सा. १ ले. ३०२, ३०४; (२) पे. द. ४४ ले. ६; (३) स. प.
पू. १४१. ]
पापेरा ऊर्फ जयबा भुकण
नेमशहा ऊ. धुळवाराव
होळकरराव ऊ. प्रतापशहा
भीमशहा= चंद/राणी
देवशहा ऊ. महंमदशहा
महंमदशहा
रामशहा (संस्थापक रामनगर)
कृष्णशहा १ ला
नेमदाहा २ रा
विक्रमशहा १ ला (मृ. १६७८)
सखोजी ऊ. पतंगशहा १ला
(स. १६९४)
कृष्णशहा २ रा (१७३९, खून १७६५)
पतंगशहा २ रा (स. १७९२)
जैतजी
(शिवली या खा) ( नांदगाँव शाखा)
लहूजीरवि
कुडतोजी
यंबकजी
देववाराय
विक्रमशहा (१८२१)
यशवंतराव
(१८१९) (म्. १८१७) माधवराव (मू. १७-४-१७९६)
माधवराव
जाधव, आद्यदेवगिरी घराणें.
रामदेवयादव
शंकरदेव (मृ. १३१२)
मौविददेव (१३१२-१३८० बहामनी सुलतानांचे साहयानें )
टाकूरजी (१३८०-१४२९ वास्तव्य सिंदखेड)
भूखणदेव, भेतोजी ( १४३०-१५००)
अचलकर्ण, अचलोजी (१५००-१५४०)
विठ्ठलदेव, विठोजी (१५४०-१५७०)
लक्ष्मणदेव, लखूजी* (१५७१-१६२९)
==१ म्हाळसाबाई २ गिरिजाबाई ३ यमुनाबाई
कन्या जिजाबाई %= शहाजी भोसले.
पूर्वीचे देव हें उपपद सुटून, त्याचे जागीं 'जी' निर्माण झालें
*
२ विद्यमानशासखा.
मेहकर जि.
बुलडाणा-
r - सिदखेड, जवळखेड, किनगांव, आडगांव.
ता.
'--देऊळगांवराजा करवंट.
चिखली
ता. कोपरगांव माहेगांव ; परिचे (सासवड) जवळच वाडी व वाघोली.
माळेगांव (बारामती), भुइंज सातारा. माळेगांव शाखेंचे कागद पहा.
(धनाजी जाधव)
,,
ता.
(म. इ. सा. खं. २१ यांत).