पिसाळ, देशमुख, रा० ओझडें, देश मुख, प्र०वाई, या घराण्यांतील सूर्याजी नाईक
यानें रायगड किल्ला झुल्फिकारखानास दिला असा प्रवाद आहे. [ (१) स.प.पृ.१६१,
(२) शि च.सा; २.२६९, (३) पे.द. ३१.८५]
मू. पु० नागोजी नाईक
केशव नाईक
फिरंगोजी
सुर्याजी
1.
पदमसिंग.
दत्ताजी
गंगाजी
यांचा कौटुंबिक कलह म. इ सा.खं. ३.५६-६४ या कागदांत दाखल आहे. दत्ताजी केशव
यास शिवाजीचे आदरपत्र.
परुषोत्तम, कवि० रा० पेडगांव, मराठशाहीचा समग्र इतिहासावर संसकृत काव्य
लिहिणारा आधुनिक कवि. प्रथम सातारकर राजांस पुराण सांगणारा. पूढें सदाशिव
माणेकश्वराच्या आश्रयाने ग्रंथ केला। ग्रंथाचें नांव शिवकाव्य. काव्याचें मराठी
भाषांतर भावे यांनीं छापलें आहे.
गोपाल दैवज्ञ (जोशी) उपनांव बंदेष्टि वत्सगोत्र माध्यंदिनी श्ाखा |
जाखंभट
मयूर
का शिनाथ
पुर्कातग
पुरुषोत्तम (ज.स.१७६६ मृ.१८५६).
पुरोहित, केशवभट शिवछत्रपतिषासून राजघराण्याला पुराण सांगणारा, दानाध्यक्ष.
याजपासून छत्रपतीनी रामायण श्रवण केले, राजाराम छत्रपतिबरोबर जिजीस प्रवास
केला, त्या प्रवासाचें संस्कृत वृत्त 'राजारामचरितम् ' छापलें आहे. कन्हाडा
ब्राह्मण गोत्र कौशिक वंश पुन्ये येथें ता ० संगमेश्वर.
दामोदरभट -पुरोहित
केशवभट ( गृ. ८ मे १६९४ नंतर)
रामचंद्रभट.
केशवभटाचा आणखी एक ग्रंथ धर्मकल्पलता नावाचा संकल्पित होता, त्याचा पत्ता लागत
नाहीं.
याचा ऐतिहासिक उल्लेख --
स.प.पृ.१५७
म, इ. सा. खं. ८. ४४ यावर केशव भटाची 'सही आहे.
ले.४४ ;
पे.द. ३१.५१ ; आणखी एक सनद गोडे यांनीं प्रसिद्ध केली आहे.