१५८
सिंदे, येंसाजी, मनोळीकर, तोरगळ व नजीकच्या मनोळी परगण्याचे मालक.
घराण्यांतील सुप्रसिद्ध जिजाबाई ही कोल्हापूर संस्थापक संभाजीची पत्नी. घराण्याचे
बंशज नीलकठराव यांनी दिलेली कैफीयत.
[(१) के. या. पृ. ८५ स. १८२३ची]
या
मू० पु०
जिवाजी सिंदे
(मनोळीचें ठाणें बांधणारा)
येसाजी
(कारभारी
कोल्हापूर)
जिजाबाई
बाजीराव=लक्ष्मीबाई
(मृ. १७७३)
संभाजी छत्रपति
सुब्बाराव (सेनासाहेब सुभा)
=कृष्णाबाई
नीलकंठराव
कैफीयत लेखक
सुरापुरचे बेरडनाईक (सुरापुर कृष्णाभीमाच्या संगमपूर्व टापूंत आहे) . या
प्रदेशांत हैं बेरड लोकांचें राज्य पुष्कळ शतकें नांदत आलें. श्रीरामचंद्राचा सहायक गुृह
याजपासून हे बेरड राजे आपली उत्पत्ति मानतात. औरंगजेबानें त्यांजवर स.१७०५त
स्वारी केलीं. पश्चात् पेशव्यांनीं त्याजवर खंडणी बसविली. (1) Aurangzib,
Vol. 5 pp. 175-190. (2) Surapuram Chiefs.
गद्देपिद्दी नायक वाकिन खेडे (१६६४-७८)
पामी नायक ( १६७८-१६८८)
चोकप्पा नायक (१६८८-१६९५)
पेट्दपिद्दी (१६९५-१७२५)
पामी नायक (१७४०)
पेद्द नापकै (१७४०-४५)
व्यंकटप्पा (१७४५-१७५१)
पामी (१७५२-१७७३)
व्यं कटण्पा (१७७३-१८०२)
अनेक स्थित्यंतरांतून हें संस्थान टिकून राहिलें. त्याच्या शेवटच्या काळीं मेडाझे टेलर
हा इंग्रज अंमलदार स. १८४१ पासून १८९३ पर्यंत रेसिडेंट होता. त्यानें तथील राजपुत्राचें
संगोपनं केलें. पुढे तो १८५७ च्या बंडात सामील झाला तेव्हां इंग्रजांनीं त्यास पकडलें
आणि त्याने आत्महत्या केली (स. १८५८). राज्य संपलें. सुरापुरबद्दल इंग्रज लेखक
Shorapur शीरापुर लिहितात.