६३
दीक्षित पटवर्धन रा० गुहागर कों०ब्रा०, विश्वासराव पेशव्याचें श्वशुर घराणें,
गोत्र कौंडिन्य. सरदारी सावकारी गुजरातेंत व अन्यत्र. एक शाखा नाशकांत
आहे.
गणेशभट
अनंतभट
विश्वनाथभट
हरिभट
খिवभट
हरिभट
महादेवभट बाळभट' बावा
गणेशभट (याचा वंशज गंगाधर
शास्त्री पटवर्धन बडोद्याचा)
नारायणभट
कृष्णभट
'बाळभट बावा
हरि
सदाशिव
विश्वनाथ
यज्ञेश्वर
विश्वंभर
चिंतामण
जगन्नाथ दुर्गावाई (विश्वास-
रावाची स्त्री, नांव
लक्ष्मीबाई मृ. १४
फेब्रुवारी स. १७६३)
बाबूराव
दीक्षित पाटणकर, कायगांवकर, जागीरदार शेंदुर्णी, कों० ब्रा०, गोत्र शांडिल्य.
((१) म.इ.सा.खं. ३.३७०, ( २) ऐ.च. १५ (इ.सं. अंक ११ जून १९१०पृ.
३७-४८) घराण्यानें छापलेल्या वृत्तान्तांत जन्ममृत्यूचे काल दिले आहेत.
नारायण गोविंद दीक्षीत
(अध्ययन पैठणास, पुढे प्रवास व काशीस वास्तव्य).
(ज. १६५० चे पूर्वी)
बाळ कृष्ण दीक्षित
(मृ. ३० मार्च १७७०)
वासुदेव दीक्षित
(मृ. १८ नोव्हें० १७६१)
गोविंद दीक्षित
(मृ. ३ ऑवटो० १७८७)
रामचंद्र दी०.
| (मू. २७-८-१८१३)
लक्ष्मीनारायण दी०
(मृ. ६ आँक्टो. १८१०)
जनार्दन दीक्षित
(मृ. १८१९)
बाळकृष्ण दी ०
(मृ. १३ जून १८५०)
यशेश्वर दीक्षित