१२५
आनंदराव ( मान्नासिगपुत्र )
भीमरात्र
कमळोजीराव
मानसिंग
संताजी
आनंदराव
अमृतराव
मोरे मंडळीचा, शिवाजीशीं दावा पडला, तरी पुढे ते मराठशाहींत सामील होऊन
औरंगजेबाचे युद्धांत व पेशवे काळांत कामगिरी करीत राहिले.
महाराष्ट्रांतील प्राचीन घराणे, अनेक शाखा.
जाते ; मोरे व धुळप हीं एकाच घराण्याचीं दोन नांवें. सत्याश्रय पुलकेशी चालुक्य
(स. ६११-६४२) यानें मोन्यांस जिकल्याचा उल्लेख सांपडतो. विजापुरच्या यूसुफ
आदिलशहाची कामगिरी उन्कृष्ट वजावल्यावसून त्यानें यांस चंद्रराव किताब व जावळीची
जागीर बहाल केली. यूशुफ आदिलशहाची कारकीर्द स. १४८९-१५११.
मावळ वा अवघड प्रदेश जिंनन हाताखालीं घातला.
विरोध झाला म्हणून उभयतांचा बेबनाव निर्माण झाला.
धर्म स्वीकारला. निश्चित वंशावळ जुळ विणें अवघड आहे.
उत्पत्ति चंद्रगुप्त मौर्य याजपासून सजजली
मंान्यांनी
त्यांचा शिवाजीच्या स्वतंत्र राज्यास
कित्येक वंशजांनीं मुस्लीग
मोरो जिवाजी राजाज्ञा,--दे०.ब्रा० वाईचे देशपांडे, रा० आंधळी
(राजाज्ञाशब्द, परिशिष्ट पहा) .
मोरो जिवाजी
(
स. १७२८-२९ राजाज्ञा)
हरि
भवानी शंकर
गंगाधर
है वतराव (१७४६-१७७६)
भवानी शंकर द. (१७७६-१८०३)
मोरेश्वर आपासाहेब आनंदराव नारायणराव हैवतराव गंगाधरराव माधवराय
विनायक
खंडेराव
भवानी शंकर बाबूराव