३६
घोरपडे, मुधोळकर, बाजी घोरपडे व पुढचे वंश. [ आपटे मु. घो. घ. इ. परिशिष्टे,
पृ. १७०, मुधोळचीं फारसी फर्मानें डॉ. बाळकृष्णा यांनीं प्रसिद्ध केली, तीं बनावट
असावीं असा प्रवाद आहे. त्यांजवरच या वंशावळी रचलेल्या आहेत. भोसले व
घोरपडे एकाच चितोडच्या शिसोदियांपासून उत्पन्न झाले तो आद्य वंश छत्रपति
भोसल्यांचे वंशावळींत दिला आहे. ]
कर्णसिंह
भीमसिंह (१४४३-१४८९)
खेळोजी (१४९४-१५१०)
म्हालोजी १ ला (१४८१-१५३१)
एकोजी १ ला ( १५००-१५४८)
कर्णसिंह २ रा (१५२१-१५६५)
मृ. तालिकोट संग्रामांत
भीमसिंह ।
(मृ. १५७४ बंकापुर)
चोलराज ( १५४२-१५७८)
पिलाजी (१५६२-१५९६)
प्रतापराव (१५८२-१६४५)
हणमंतराव
बारजीराजे (१६०५-१६६४)
मालोजी (१६५०-१७०७)
एकोजी २ रा (१६७४-१७३६)
पिराजी ( १६९०-१७३७)
अंबाजी (मृ. १६५७)
मालोजी
शंक राजी
राणोजी
(१७१०-१८०५)
गोविंदराव
केदारजी
महाराव
बाजीराव (बडोदें)
(मृ. राक्षसभुवन १७६३)
नारायणराव (१७४५-१८१७)
व्यंकटराव
(१८००-१८५४)
बळवंतराव (१८४३-१८६१)
व्यंकटराव (१८६१-१८९९)
मालोजीराव (१८८४-१९४०)
गोविंदराव
(मृ. १८१८ अष्टीवर)
लक्ष्मणराव