१३
कवडे, आवजी, पहिल्या बाजीरावाचा हरकामी हस्तक. साहसांत उडी घेणारा
मराठा | (१) ऐं. सं. सा. ४, पृ.५५. (२) पें. द. १७'३].
आवजी कवडे (मू. ११ सप्टेंबर स. १७४९)
महिपतराव (मू. १७८९)
हणमतराव
हैबतराव
अमृतराव
माधवराब.
कर्वे, पेशव्यांचे उपाध्ये, क्ों० ब्रा० गोत्र गारग्य, रा ० केळशी वगैरे. यज्ञाची दीक्षा
म्हणून दीक्षित नांव कित्येकांनीं स्विकारलें. पे. द. ३१'७५ यांत पुढील वंशावळ
आहे, पण इतिहासांत येणारीं कित्येक नांवें तींत नाहींत :-
घेतली
देवभट.
कुष्णभट
गणेशभट
श्रीधरभट
रामभट
गंगाधर भट
बापुभेट
नारायण हरभट जनार्दन नारायणभट
बळवंत
दिनकर
बाळभट
वासुदेव बीरेश्वर वजनाथ कृष्ण
रघुनाथभट
लक्ष्मणभट.
गोपीनाथ
बचंभट
वामन
विनायक
नीलकं
दीक्षित
सिद्धेश्वरभट
भिकंभट
बहिरवभट
विष्णुंभट,
(यापुढील बंधा गाळला आहे)