१२८
यादघ, वेषगिरीचे-यादवांच्या अनेक शाखा उदय पावल्या,
दोन. श्रीनगर उर्फ सिन्नर येथील एक व दुसरी देवगिरी ऊ० दौलताबादची. यादवांची
आणखी एक शाखा होयसळांची हल्लींच्या म्हैसूर राज्यांतील हलेबीड येथील.
जिजाबाईचा जन्म देवगिरीकर यादवांचे कुळांत झाला, या पलीकडे या तीन
शाखांचा मराठ्यांच्या इतिहासाशीं संबंध नाहीं.
पैकीं महाराष्ट्रांत
देवगिरि शाखा
जैत्रपाळ अथवा जैतुगी ११९१-१२१०
सिंघण पृथ्वी वर्लभ, सिंघणापुर स्थापना १२१०-१२४७, यानें
शिलाहारांस जिकिलें.
जैत्रपाळ २ रा
कृष्ण १२४७-१२६० महादेव १२६०-१२७१
गमदेव यादव
आमण
१२७१-१३०९
शंकर देव
मुलगी-हरपाळदेव १३१२-१३१४
अलाउद्दीन व मलिक काफूर यनी रामदेवाचा व त्याच्या वंशाचा पागव केला.
भबारिक स्त्रिलजीनें स. १३१८ त हराळ देवास ठार मारून राज्य नष्ट केलें.
यादवराव, सुनशी, छत्रपतीचें पारसनीस.
उपनांव कर्णिक चां. का. प्र. देशपांडे
नाणे मावळ
(१) ऐ. सं. सा. ३पृ०२०५ (२) म. रि. पु. .श्लो. शाहू पृ० १३९
यादध पिलाजी पारसनीस शाहुच्या तर्फेनें दिल्लीस.
भास्कर राव
बाजीराव
भास्कर राव