१५
कान डे,रामचंद्र गणेश - पेशव्यांचा सेनानी, जरीपटक्याचा अधिकारी, कों. ब्रा.,
गोत्र शांडिल्य. स. १७३८च्या दिल्लीस्वारीचा चालक [( १) इ.वृ. १८३७ ले. १,
शकावल्या, (२) पे. द., २९ २८३ ]
गणेशभट.
रामचंद्र गणेश, ( माधवरावाचा सेनानी,
मृ. १२ डिसें. १७८० वज्रयोगिणीवर )
माधवराव
रामचंद्र माधव
( प्रस्तुत वंश जागीरदार सातोणा, द. हैदराबाद ).
-- -
; कामतेकर, गोविंद गोपाळ_फतेसिंग गायकवाडाचा कारभारी (इ. १७७९-१७८०
मध्ये) सारस्वत ब्राह्मण, गोत्र गौतम, राहणार कामतें (ता०देवगड), पुढे कोलबाळ
प्रांत, गोवा.
विठ्ठल नारायण कुळकर्णी
पांडुरंग
नारायण
कान्होबा
लक्ष्मण
गोपाळराव
गोविंदराव
(गोंदबा)
गौपाळराव
नारायण
बडोद्यास वंश विद्यमान आहे.
काश्मीरचे राजपूत सत्ताधीश; मूळपुरुष गुलाबसिंग व त्याचे बंधु, लाहोर राज्याचे
कारभारी. [ ब्रि. रि. उत्तरार्ध].
गुलाबसिंग
काश्मीर खरेदीचा तह इंग्रजांशीं
(ता. २६ मार्च १८४६--मृ. १८५७ ) हिरासिंग
रणबीरसिंह (मृ. १८८५)
ध्यानसिंग
सूचतरसिंग
प्रतीपसिंह ( मृ. १९२५)
हरिसिंह ( पुतण्या ) अलीकडे पढच्यन.
करणसिंह प्रस्तुत पुत्र राजप्रमुख ( १९५४).
श्री वपंतक्तव कणिक
विको असाथ, निन्दा
- गरंथ संगन