६१
दाभोळकर, रामाजी अनंत, उपनांव काळे बसणीकर कों० ब्रा०, वत्स गोत्र, सिंद्यांचा
कारभारी.
कृष्ण
नारायण
अनंत
हरि
'रामाजी
जानकीबाई
(मृ०' पानिपतावर १७६१)
मोरोपत
(१७५५-१७८५)
आपाजी राम
व्यंकटराव
(मृ. ३१ मे १७९१)
(१७५१-१७९०)
रामराव
द०
नारायणराव
(१७९९-१८२१)
(मृ. १८१२)
कृष्णराव (१८२२-१८८२)
बाळकृष्ण (१८०९--१८६०)
१. पुण्याचे फडांत शिकाऊ कारकून, ता. २४ जून १७५० रोजीं नानासा० पेशव्या नें
यास रामचंद्रबाबाचे जागीं सिंद्यांचे कारभारावर नेमिलें.
< विघे, आबाजी विश्वनाथ, देशपांडे मावळांतले, [इ०सं. ऐ. च. भाग २.३ अंक ५
डिसें. १९०९ पृ.१७-३०].
विसाजी.
आबाजी (किल्ले काबीज करण्यांत शिवाजीचा सहायक)
(स. १६३१--१६९४)
विघे, बापूजी सोनाजी, देशपांडे उरवडेकर (१) इ. सं. अंक ३ ऑक्टो. १९०९
पृ.१६-२० (२)ऐ.जु.गो.भाग २.८)
येसाजी प्रभु
बापूजी
रूपाजी
एकौजी
सोनाजी
बापूजी (परसोजी भोसल्याजवळ राहून शाहूचे पक्षांत वागणारा).