English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 69

Historical Geneologies - Page 69

Historical Geneologies - Page 69


४७
जाधव, सिंदखेड शाखा. (१) शि. भा., (२) म. इ. सा. खं. १०-२९१]
विठ्ठलदेव ऊ. विठोजी, वास्तव्य सिंदखेड
(रामदेवापासून सातवा वंशज)
*लखूजी
जगदेव
भेतोजी (किनगांवशाखा)
जिजाबाई
दत्ताजी
अचलोजी
बहादूरंजी
रघूंजी
=शहाजी भोसले
देवगिरीचें अधिष्ठान संपल्यावर तद्वंशीय पुरुष वन्हाड महाराष्ट्राच्या प्रदेशांत वतनवाडी
संपादून, प्रसंगीं बहामनी सुलतानांची सेवा पत्करून गुजराण करूं लागले.
टीप*१ लखूजी व त्याचे दोन पुत्र अचलोजी व रघूजी अणि नातू यशवंतराव अशा चार
पुरुषांस निजामशहानें दौलतावाद किल्ल्यावर भेटीस आणून ता. २५ जुलई स. १६२९ रोजीं
ठार मारिलें (जे. श. ) यांच्या बायका सती गेल्या त्यांच्या समाधी सिंदखेड येथें उभ्या
आहेत. या बनावानंतर जाधवशाखा इतरश्र पसारत्या.
२ भोसले, जाधव, निबाळकर पवार, मोहिते अशा अनेक विस्तृत घराण्यांच्या तविनचूक
वंशावळी बनविणें अवघड आहे. पुष्कळदां तींच ती नांवें वारंवार येऊन संशय -उत्पन्न
होतो. इतिहासोपयुक्त शाखा तेवढ्या या पुस्तकांत स्वीकारल्या आहेत
जाधवराव, माधवराव आप्पा, नेवासकर देशमख, देशस्थ ब्रा.
सदाशिवराव
माधवराव आप्पा
आनंदराव
गणपतराव
चंद्रसेन जाधवाचे पदरचा, पेशव्यांचे तर्फेनें कर्नाटक नबाबवाकडे व इंग्रजांकडे वकिलीच्या
कामावर, नाना फडणिसाचे देखरेखींत. कागदपत्रांत याचें नांव येतें.
जानू भिताडा,--सदाशिवराव भाऊची पत्नी पार्वतीबाई इला पानिपत संग्रामांतून
सुखरूप परत आणणारा निष्ठावंत सेवक. [ त्रं. व. ७ अंक १-४. १८ पृ. ५३ ].
महिमाजी
कान्होजी
जानूजी
महादजी
मायाजी द. घे.
मायाजी द. दि.
बहीरजी

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP