२३
खांडेकर, गणेश संभाजी, कन्हाडे ब्राह्मण, गोत्र गार्य, रा० बुरंबाड (ता०
संगमेश्वर, कोंकणांत). हा गृहस्थ गोविंदपंत बुंदेल्याबरोबर उत्तरेंत गेला. घराणें
मोठे व त्यांस अनेक आडनांवें प्राप्त झालीं. याचें घराणें हल्लीं, पंथ पिंपळोदा येथें
नांदत आहे. [(१) काळे ना. इ०पृ० ५६५; (२) ऐ० सं० नि. १५, पृ. १५].
संभाजी तुकदेव उ. नाना खांडेकर.
बाजी
गणेश अण्णा
गोपाळ नाना
अंताजी
परशुराम वांसुदेव
(स. १७४८-१७७९) (मृ. १२ मे
१७९३ पूर्वी).
दत्तात्रेय विनायक मल्हारराव जगन्नाथ माधव धोंडो जना्दन कृष्णाजी संभाजी
नारायण
गोपाळ
धोंडोपंत नाना
गणपतराव भैय्या ( इतिहासाभ्यासक)
१ गगेश व गोपाळ संभाजी यांनी बुंदेलखंडांत महत्त्राचीं का में केलीं. गणेश संभाजीनें नाग-
पुरास जानोजी भोराल्याचा जम बसवन दिला. शिवभट साठ्याचे पश्चात् त्यानें कटकची
सुभेदा री के शी. त्याचा पत्रव्यवहार पशियन कॅलेंडर्समध्यें छापला आहे. गणश संभाजीचें
वंशज महादजी सिंदाचे सहाय्यक होते.
गदाधर प्रल्हाद, प्रतिनिधि, ऋ०दे० ब्रा०, गोत्र काश्यप, रा० त्रिबकेश्वर
[(१) गदाधर प्रल्हाद शकाव ली शि. च. प्र. पृ०६५; (२) पे. द. ४४, पृ. ८२ संपूर्ण
बंशावळ; (३) त्रै. व. ७, अंक २-४ पृ०८२ ]
अनंत भट.
वासुदेव भट
हरिभट
नारायण भटः
प्रल्हाद (वंशज)
'गदाधर
भटंभट
नारायण
महादाजी
(शाहूचा अमात्या )
जगन्नाथ
हरभट
मल्हार
आनंदराव
बापूभट
दादंभट
गदाघर
नारो
१ शाहूचा पहिला प्रति वि याचें प्र्ति वि पद ता. १६ डिसेंबर स. १७१० रोजीं परशुराम
त्रिबकास निळालें. स. १६९० त रायगड क्िल्ला बादशहानें का बोज केला तेव्हां शाह बरोबरच
गरदाधर प्रल्हादही बादशाही कैदते पडून त्याजबरोबरच सुटून परत आला.