१६७
नेरगुंदकर, शंकराजी मल्हार, दे० ब्रा० मराठेशाहीच्या संकटकाळांत संभाजीच्या
मृत्युपासून (१६८९) बाळापुरच्या लढाईपर्यंत ( १७२०) तीस वर्षे राजकारणांत
वावरणारा. राजारामाबरोबर तो जिजीस गेला तेव्हां राजारामाने त्यास सचिवपद
दिलें. तेथें त्याचें पटलें नाहीं म्हणून निवृत्त होऊन तो काशीस गेला. तेथन त्यानें
दिल्लीच्या राजकारणांत लक्ष घातलें, आणि स १७१५त हसेन सय्यदा वरोबर तो
महाराष्ट्रांत आला. आणि सय्यदाचा व बाळाजी विश्वनाथ पेशव्याचा मिलाफ त्यानें
दिला. पुढें पेशब्याबरोबर दिल्लीचा कार्यभाग उरकून तो परत महाराष्ट्रांत
ता०१० ऑगस्ट १७२० रोजीं बाळापुरच्या संग्रामांत तो मारला गेला.
[म .रि. पु. श्लो. शा. (५) २ पे. बाजीराव
जुळवून
आला.
नागावकर, बळवंतराव धोंडदेव, कों० ब्रा० पेशव्यांचा सरदार, उत्तरेंत महादजी
सिद्याचे तैनातींत,
करून सती गेल्या. तो हृदयद्रावक प्रकार ग्वा० म. सि. चा पत्रव्यवहार ले.
यात दाखल आहे. सतीचा विषय स्वतंत्रपणें हिंदी संस्कृतीचें अंग या दृष्टीनें अभ्यास-
नीय आहे.
१२ मे जुलै पृ. ५४-५५ऐ.टि. ४-३१)
म. २० मार्च १७८५.
याच्या दोघी स्त्रिया धर्याने आवरा आवर
३६८
या गृहस्थाची आणखी पत्रे त्याच पुस्तकांत आहेत. (इ. सं. अंक १०-
नातू, बाळाजी नारायण कों०ब्रा० गोत्र वाशिष्ठ, गरिबीतून वर येऊन पेशवाईच
अखेरीस
लोभांतला) यानें शनिवारवाडयाजवळ इंग्रजांचे निशाण लाविलें व सातारा येथें तो
प्रतापसिंगाचे कामांत वागला.
राजकारण ख़ेळविणारा धूर्त मुत्सद्दी. (
(एल्फिन्स्टोन रेसिडेंटच्या
१८३८पृ. ८ हें
(१) पे. द. ४१.१, १२९, २०८, २४३; (२) इ. वृ. श.
महत्वाचें पत्र पश्चात्तापानें व आत्म निवेदनाचें आहे.
नेताजी पालकर, पालीचा प्रतिष्ठित देशमुख, प्रथमपासून शिवाजीचा मावळांतला
सहायक, पहिला सरनोवत, अनेक प्रसंगांत शिवाजीप्रमाणें हिकमती लढविणारा,
मावळांतील अंतर्गत कलह मिटविण्यांत प्रतिष्ठा मिळविलेला असें याचं चरित्र अद्भत
बनलें आहे. पुष्कळसे महजर त्याच्या प्रमुखपणाची साक्ष देतात. जय्यासंग चालून
आला त्या राजकारणांत शिवाजीचा नेताजीशीं बेवनाव होऊन त्यानें मोगलांची
सेवा स्वीकारली (स १६६६). पुढें त्याला बादशहानें उत्तरेंत नेऊन अटकेंत ठेविलें,
त्यास मुसलमान करून अफगाणिस्तानांत कामगिरीवर पाठविलें. दहा वर्षे बाहेर
काढल्यावर तो परत दक्षिणेंत आला, तेव्हां शिवाजीनें त्यास प्रायश्चित्तानें स्वध्मात
घेतलें (१९जून १६७६). नेताजीचा पूत्र अगर आप्त जानोजी पालकर यास आपली
कन्या देऊन जावई केलें. शिवाजीचे पश्चात नेताजीनें संभाजीची मेवा केली,
शहाजादा अकबर आला त्याची व्यवस्था नेताजीनें ठेविली. पुढे वृध्दावस्थेत मग्ण
पावला ( १) स. प. पृ. ११५ ले. ९ (२) शि. च. प्र. जे श. इ० (३) शि. च. सा.
२ले. ३