English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 55

Historical Geneologies - Page 55

Historical Geneologies - Page 55


३३
घाटगे, मलवडीकर व बुधचे क्ष०मराठा विस्तृत प्राचीन वंश (के. या. विस्तृत
वर्णन पहा.)
बाबाजी झुंजारराव
राजाजी
पदाजी-१ सगुणावाई, २ सकूबाई, ३ कमळजा
'नागोजी (मृ. १६३३)
ঘिवाजी
संभाजी
जिवाजी
बावाजी
हेबंतराव
साबाजी
पदाजी
राजजी
नागोजी भवानजी
शिवाजी
दौलतराव
হहाजी
गोपाळराव
भवानराव
१ नागोजी यास इब्राहीम आदिलशहानें मभाणदेशची सरदेशमुखी व अुंझारराव किता ब
दिला. (स. १६२६). घराण्याचा विस्तार मोठा आहे. त्याचा आवश्यक संक्षेप स्वीकारला
आहे.
फलटणची विरुयात राज्यकर्ती सगुणावाई इचा जन्म मलवडीकर घाटग्यांचे कुटुंबांत
झाला. ती स. १७९१ त मृत्यु पावली.
धाटगे, सर्जेराव, कागलकर, कोल्हापुर छत्रपतींचे आप्त, उत्तर पेशवाईंत गाजलेले
सखाराम सर्जेराव, दौलतरावाची बायको बायजाबाई सिंदे इचे वडील. [(१) कै.या.
पृ. ३१; (२) मोडक को०इ०ले. ४६, ऐ. ले सं. भा.२,५४५७]|
पिराजी घाटगे, (कागल जागीर आदिलशहायडून मिळाली.)
राणोजी
विठोजी
आबाजी
तुळजा जो (१ले वाजीरावाजवळ)
मशवंतराव
राणोजीराव ( मू. १७८०) जयसिंहराव रामचंद्रराव
'यशवंतराव (म. १८३९)
(कागल थोरली शाखा) 'विश्वासराव
संखारामराव सर्जेराव
(मृ. २७-७-१८०९)
=सुंदराबाई पाटणकर
(मृ. १८२४)
नारायणराव (म. १८८१) %3रमाबाई
दत्ताजीराव बाळासा हेब
जयसिंगराव ऊ.
हिंदुराव बाबा
(१७७९-१८५६)
मृ. २७-६-१८६३) (हिंदुराव बाबाचा वंश पुढौल
पानावर पहा.) कागल धाकटी
वायजाबाई
== दौलतराब सिंदे
(ल. २६-२-१७९८
शाखा.
चिमणावाई
बाळाबाई
बात्रूराव ऊ.
यशवंतराव दाभाडे
१ यशवंतराव, विश्वासराव घाटगे ही दोन नांवें कोल्हापुर तर्फेची पट्टणकुडीच्या लढा-
--=अपास
पाटणकर
इंत येतात. या लढाईंत परशुरामभाऊ पटवर्धन मारला गेला.
MO-A Na 127-3

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP