११०
बाबाजीराजे भोसले (ज. १५३३)
१ मालोजी राजे=दीपावाई निबाळकर
(ज. १५५२, मृ. १६२०)
२ विठोजी राजे (वंश खालीं दिला आहे )
३ ঘहाजी राजे ( १५९४-१६६४)
== (१) जिजाबाई जाधव == (२) तुकाबाई मोहिते
४ शरीफंजीराजे मू. भातवडी (१६२४)
त्रिबकजी (खानवटवंश)
५ संभाजी
मू. १६५४ -=पहिली सईबाई, दुसरी सोयराबाई
६ शिवाजी छत्रपति
७ एकोजी ( व्यंकोजी) (मृ. १६८५ आरंभ)
(तंजावर वंश)
=मकाऊ
उमाजी द. घे. ८ संभाजी=यंसूंबाई ९ राजाराम ( १६७०- मृ. २ मार्च १७००)
(जिती वंश) १६५७-१६८९
टिप :--१० ঘाहू=पहिली सकवारबाई ११ शिवाजी
=पहिली ताराबाई, दुसरी राजसबाई
१२ संभाजी (कोल्हापुरवंध)
=दुसरी सगुणाबाई. (मू. २४ मार्च १७२६)
१३ रामराजा द.
(मृ. ९ डिसेंबर १७७७)
१३ रामराजा
१४ धाकटं शाहू द.
आनंदीबाई भाई सा.
ঘिकें
रामचंद्र भाऊ सा.
१५ प्रतापसिंह बुवासा.
(ज. १८ जानेवारी १७९३
मृ. ४ आक्टोबर १८४७)
टिप :--१० शाहू छत्रपति सातारा (ज. १७ मे १६८२ व मृ. १५ डिसेंबर १७४९).
१६ शहाजी आपासा.
(ज. १८०५ मृ. १
एप्रिल १८४८, राज्य खालसा )
(मृ. २१ जानेवारी १८२१)
विठोजीराजे, भोसले--मालोजीचा बंधु, याचे वंशाच्या शाखा-८ पुत्र असे:-
१ संभाजी गजे, २ खेळोजी, ३ मालोजी, ४ मंबाजी, ५ नागोजी, ६ परसोजी, ७ त्रिबकजी,
भांबोरकर ८ भकाजी
ऊ. काघडाजी
जिती
कळस
मुंगीपैठण
गवजीराजे
उमाजी दत्तक दिला (शिवछत्रपतीचा वडीलबंधु
संभाजी यास)
त्रिबकजी, वावी शाखा
विठोजी=शाहू २ रा परशुराम चतुरसिह
छत्रपति
भोसले कुळाच्या विद्यमानशाखा,
मंगी, बनसेंद्र, वावो, मंजीर, मनरथ, निर्गूडी, शिंगणापुर, कळस, भांबोरें, व
शेडगांव अशा पुणे नगर वर्गरे जिल्हयांत विखुरलेल्या अहेत. भांबोरगांव नगर-जिल्हयांत
असून, त्या शाखेचे भिकाजीराजे यांनी म. इ. सा. खं. २६ यांत आपले कागद प्रसिद्ध
केले आहेत. मुंगीकर भोसल्यांचे कांहीं कागद पारसनीसांनी इ. सं. त छापले शि. च.
सा. २ यांत जितीशाखेचे कागद छापले आहेत. घोरपडे व भोसले ही दोन विस्तृत
कुटंबें एका घरची चार पांचशं वर्षात फेल। वर्ली त्यांच्या अनेक वंशावळी प्रगट झालेल्या
आहेत. राणी सगुणावाई यांच्या अपिलांत दाखल केलेली भोसले वंशावळ आधारभूत
समजण्यास हरकत नाही. अपिलाची तारीख १४ मार्च १८७४ आहे.