१२६
मोहिते, संभाजी (रा०पोगरवाडी प्र० सुपे) याची बहीण शहाजी भोसल्यांची
दुसरी बायको, ति कडे हा मोहिते वंश विस्तारला.
(शि. च. सा. ७लें ४४ पृ. ६४)
हृणगोजी
संभाजी ऊ. बाजी मोहिते
तुकाबाई %3 शहाजी
दीपाबाई
व्यं कोजी भोसले
जिवाजी
छ्यं कोजी भोसले
दीपाबाई
%3D
विठोजी
भानजी
कन्या तुकाबाई
विठोजी पुत्र जिवाजी मोहिते
जिवाजी
तुकाबाई ==शहाजी तंजायरकर
गोविंदराव
सुजानबाई रमांबाई
भांडुलकर
सुजानबाई
= प्रतापसिंह तंजावरकर
जिवाजी
रघूजी
उमाबाई ऊ. राजसबा
तुळजाजीची कन्या.
गोविंदराव
जिवाजी
दीपाबाई
सरफोजी कन्या.
सुंदरजी
नरसिंहराव
माधवस्वामी
मोहिते, हुंबीरराव, शिवाजीचा सेनापति रा० खटाव अमीरराव शब्दाचा अपभ्रंश
हुंबीरराव. वंशविस्तार मोठा, येथें संक्षिप्त.
जगन्नाथ हाड चव्हाण
(लेखी वंशावळ आली तिजवरून)
रंगोजी (स. १६००)
येलोजी
गोरकोजी
दादाजी
शिवाजी
विठोजी बन्हाणजी ऊ. हंसजी ऊ. हंबीरराव
(मृ. डिसेंबर १६८७)
गरसाचो रणादिग सुके
मंताजी
रंमोजी चंदोजी तारावाई==राजाराम छत्रपति