ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी.
यत्र, राघोबल्लाळ, शिवाजीचा सुभेदार, उपनांव चिचोरे, ऋ. दे. ग्रा. गोत्र अत्रि,
विस्तृत घराणें, वास्तव्य सासवडजवळ चांबळी व इतर ठिकाणीं. |(१) शि. च. सा.
५, ले. ३५ पृ. ९१-९४, श्रे. व. ५, अंक १-४, पृ. ९. (२) श्रे. व. ७-१७,
अंक १-४
पृ. ४९.]
१. मूळ पुरुष रामाजी पंत यास पुत्र आठ --
१ गोविंदराम, २ म्हाकोराम, ३ पेमाराम, ४ रेणकोराम, ५ सोनांराम
६ तिमाजीराम, ७ आपाजीराम, ८ धोंडोराम.
यासर्वांचे वंशज राज्याचें कामांत होते.
तिमाजीराम (सहावा पुत्र) घोंडोराम (आठवा पुत्र).
२. गोविंदराम (पहिला पुत्र )
धोंडो
आपाजी
मल्हार
मुधाजी उ० मुद्गल मूकुंद
कृष्णाजी
बारो
बाळो
गोविंद
भानजी
पिपलाजी *राधो बल्लाळ हरि
बापूजी
विठ्टल पीलदेव
तयंबक भास्कर
मल्हार भास्कर
हा शिवाजीजवळ होता. यानें श्रावणमास दक्षणेचा उपक्रम तळेगांवास केला, तो पूढें पर्यायाने
दाभाडे सेनापंतींनीं स्वीकारला).
अनाजी बत्तो, शिवाजीच्या अष्टप्रधानांपैकीं एक सुरनीस किवा सचिव. बहुधा दे.
ब्रा., राज्याच्या उभारणींत प्रमख होता. त्याचा भाऊ सोमाजी
दत्तो व दुसरा व्यंकाजी दत्तो हीं नांवें शिवाजीच्या कारभारांत,
येतात, परंतु त्यांच्या कुटुंबाचा तपास लागत नाहीं. अनाजी
दत्तोस संभाजीनें स. १६८१ त देहान्त शासन दिलें.
दत्तात्रय
अनाजी दत्तो
सोमाजी
व्यंकाजी
M০-A Na 127-1