मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण| भाग्य लक्ष्मी ये आई पुरंदरायण अनुक्रमणिका श्री गणेश वंदन श्री सरस्वती वंदन शिवस्तुती भाग्य मिळाले वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण देव माझा आला काय करु कृष्णा आता नाही वस्तू आपुली भाग्य तुझे थोर मी कैसा अपराधी जातपात भ्रम दासाची व्यथा प्रपंच हा आकलेना सुलभ भक्ती अपूर्व व्यापार सोवळे हेची भाग्य मज हसूं मज येते ऋण चिंता लटपट खटपट निंदक असावे तू मायेमाजी मना रे उच्च नीच कोण ? कलियुग महिमा हरीने दिधले आज आमुची एकादशी माझी अर्धांगिनी दासा पाहोनी दार लाविते हनुमान स्तुती नाही सांडिले अवगुणा भाग्य लक्ष्मी ये आई नाही भरवसा देवा तुजवर घरजावई जीव एक बंदी देह बंदीशाळा शपथ मला रंगा नको सोडू हरिचरण आनंद आज दे फेकून सूत्र पसायदान देवास गार्हाणे माझे पाखरु गेले नको देवा मज तुझे उपकार जैशासी तैसे केलेस देवा कुल कोठोनी आले नश्वर हा देह जिव्हा मना का रे होसी उदास उदास अगा मायबापा पुरंदर विठ्ठला काय ते राहिले मी पुण्यवंत रे दांभिक जन हे महाभारत कथासार कृष्ण करी उपदेश उठी उठी श्रीनिवासा चारा वाहतो श्रीहरी गुरुकृपा माझे अवगुण हरि आठवेना उदर वैराग्य पुरंदरायण पुरंदरायण - भाग्य लक्ष्मी ये आई कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन.. Tags : haridaspurandarayanपुरंदरायणहरिदास भाग्य लक्ष्मी ये आई Translation - भाषांतर भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥ध्रृ॥ऋणु झुणु, ऋणु झुणुपदि घुंगरु । गजगामिनी सुकुमारी येई सज्जन साधू पूजेसमयी । तक्रामधुनी नवनीतासम भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥१॥सुवर्ण रत्ने उधळित ये ग । मनुजाला तू सिध्दी दे ग दिनकर कोटी तेजस्विनी तू । जनककुमारी वेगे भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥२॥अन्य नको, भक्त गृही ये । नित्य शुभंकर नित्य सुमंगल सत्यचे वदती साधू सज्जन । हृदयी त्यांच्या तुझीच वसती भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥३॥असंख्य इतुके भाग्य देवूनी । कंकणभर मिरवित ये ग कुंकुमांकित कमललोचन । व्यंकटरमण प्रियतम राणीभाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥४॥सौख्यसंपदा, भरुनी वाहू दे । शुक्रवारी पुजेसमयी परम दयाघन देवकीनंदन । निर्मल पुरंदर विठ्ठलराणी भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP