मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा| मूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा वरपरीक्षा वराच्या गुणांसंबंधाने अनुमाने गुणदोष दर्शविणारी वचने वचनांचा अर्थ परिवेदनदोषाचा निषेध समक्रियादोषाचा निषेध तात्पर्यरूपाने वराचे गुण वर नपुसंक नसावा मूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा कुलपरीक्षा स्वभावपरीक्षा स्वभावपरीक्षेची आधुनिक रीती सीमान्तपूजनविधीचा विरोध ‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान ब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास ब्रह्मचर्यनियमांचा स्वभावाशी संबंध विवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा स्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय स्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर रूप व अव्यंगता प्रकृतीचा निरोगीपणा व्यावहारिक व कौटुंबिक वर्तन वराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ वांझपणा व सवती वराची मातापितरे जावयास मदत, व घरजावई करणे वराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता बुद्धिमत्तेच्या परीक्षेचे श्रेष्ठत्त्व धर्मशीलता व धर्ममते वराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी संसारीपणा व निवृत्तिमार्गनिषेध दर्शनी विरोधात्मक धर्ममतपरीक्षा दूर ठिकाणच्या वराचा निषेध शिपाईबाण्याचा निषेध पुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे सामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग कामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी कामशास्त्राधारे जाणण्याच्या गोष्टी ज्योति:शास्त्राधारे पाहण्याच्या गोष्टी जन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती ‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम वधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे पापङ्वर्ग विवाहास वर्ज्य योगनक्षत्रांचे तीन प्रकार गंडान्तदोष कर्तरीदोष संग्रहदोष अष्टम व द्वादश लग्नांचे दोष वार संबंधाने विषघटीदोष पंचशलाका वेध क्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद लत्तापातादी दोष शकुनांबद्दल चार शब्द शकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण लोकव्यवहारातील दोन वर्ग मूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर मूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा Translation - भाषांतर पुरुषत्वाची परीक्षा करण्याच्या बाबतीत मिताक्षरादी निबंधग्रंथांतून नारदाचे पुढील वचन प्रमाण म्हणून वर्णिले आहे :यस्याप्सु प्लवते बीजं र्हादि मूत्रं च फ़ेनिलं ।पुमान्स्याल्लक्षणैरेतैर्विपरीतस्तु षंढक: ॥अर्थ : ‘ पुरुषाचे रेत पाण्यावर पडले असता ते बुडून तळाशी जाईल, व मूत्रोत्सर्ग होताना त्याचा सळसळ आवाज होऊन मूत्रावर फ़ेसही येईल, तर त्या पुरुषाचे पुरुषत्व खरे समजावे; व तसे नसेल तर त्याची गणना नपुंसकात करावी. ’ - सामुद्रिक परीक्षेसंबंधाने वराहमिहिरकृत ‘ बृहत्संहिता ’ अ. ६८ याचे अवतरण पुढे परिरिष्ट ( ड ) येथे घेतले आहे, त्यांत पुरुषाचे लिंग, वृषण व मूत्र याबद्दलचे वर्णन पद्ये ६ - १६ यांत केले आहे, त्यांत मूत्रोत्सर्गाच्या आवाजाचे फ़ल शुभ वर्णिले असून रेतास निरनिराळ्या प्रकारचे वास येत असण्याची शुभाशुभ फ़ळेही सांगितली आहेत. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP