Dictionaries | References

घंटा

   
Script: Devanagari
See also:  घंटिका , घंट्या

घंटा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  विद्यालय आदि में अध्ययन-अध्यापन की दृष्टि से की गई समय की बाँट, जिसमें एक-एक विषय पढ़ाया जाता है   Ex. गणित के अध्यापक के न आने के कारण आज दूसरा घंटा खाली था
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  दिन-रात का चौबीसवाँ भाग या साठ मिनट का समय   Ex. गाड़ी एक घंटा विलंब से चल रही है ।
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  धातु का विशेषकर एक गोल बाजा जिस पर हथौड़े आदि से वार करने पर आवाज़ निकलती है   Ex. घंटे की टनटन सुनकर बच्चे कक्षा की ओर दौड़े ।
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokघंटा
marघंटा
mniꯀꯥꯡꯁꯤ
 noun  उतनी दूरी जो घंटेभर में तय की जाए   Ex. मेरा घर स्टेशन से एक घंटे पर है ।
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : घड़ियाल

घंटा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचेर हातोडी बी मारतकच आवाज येता असो धातूचो खास असो एक गोल बाजो   Ex. घंटेचो आवाज आयकून भुरगे वर्गा वटेन धावले
HYPONYMY:
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinघंटा
marघंटा
mniꯀꯥꯡꯁꯤ

घंटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bell: also a plate of iron or mixed metal struck as a bell, or in telling the hours. घंटा वाजणें g. of s. also घंटा हालणें To be exhausted, spent, consumed; to be out or clean gone.

घंटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The bell.
घंटा वाजणें   be exhausted, spent, consumed. be out or clean gone.

घंटा

 ना.  घंटिका , घागरी , घंगरू .

घंटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी   Ex. तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
HYPONYMY:
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
hinघंटा
kokघंटा
mniꯀꯥꯡꯁꯤ
 noun  वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष   Ex. चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
SYNONYM:
 noun  वेळ सूचित करण्यासाठी वाजवले जाणारे उपकरण   Ex. घंटेचा नाद ऐकून मजूर जेवायला गेले.
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kasگَھنٛٹہٕ , گَھنٛٹی
malസൈറണ്‍
urdگھڑیال , گھنٹہ , وقت بتانے کا آلہ

घंटा

  पु. ( ल .) अभाव ; नकारघंटा ; नास्तित्व . ' मी जाऊन पाहतों तों तेथें काय नकार घंटा संपून गेलें होतें .' -( घंटा )
  स्त्री. एक वाद्यविशेष ; घांट ; ही कांशाची केलेली व ओतीव असते . हिचा आकार मोठया पेल्यासारखा असून हिच्या वरच्या अंगास मोठी दोरी ओंवण्यासाठीं कडी असते . आंतल्या बाजूस पोकळीमध्यें ( आवाज , नाद निघण्याकरितां ) लोखंडी , लांकडी लोळी लावतात . कांहींस वरच्या बाजूस धरण्याकरितां मूठ बसविलेली असते ; हिचे लहान - मोठे अनेक आकार असतात . गिडिविडिया दौडका दुटाळा । घंटा जेंगटें मृदंग । - कृमुरा ४० . ११ . २ तास ; तासाचे ठोके वाजवण्याकरितां मिश्र धातूची केलेली वर्तुळाकार तबकडी ; ३ ( माणूस , वाहन इ० ) आल्याचें किंवा इतर कांहीं सूचना देण्याचें साधन . ४ ( ल . ) पुरुषाचें जननेंद्रिय ; शिस्न . - पु . ( व . खा . ) तास ; तासाचा अवधि . तूं दोन घंटे थांब . [ सं . घट = शब्द करणें ; सं . घंटा ] ( वाप्र . )
०वाजणें   हालणें - अक्रि . ( एखादा पदार्थ ) संपणें ; खलास होणें ; फन्ना उडणें . घरांत वाजे नकार घंटा । सामाशब्द -
०घोष  पु. १ घंटांचा घंटेचा आवाज . २ ( ल . ) गाजावाजा ; बोभाटा ; प्रसिध्दि ; [ घंटा + घोष = आवाज ]
०देवी  स्त्री. एक क्षुद्र देवता ; घंटादेवी म्हणे मी श्रीरामघाटीं । श्रीगुरुभक्तिच्या परिपाटीं । - सप्र ५ . १७ .
०पथ  पु. ( ज्यावरून गळयांत घंटा असलेले बैल येत जात आहेत असा ) हमरस्ता ; राजमार्ग ; रहदारीचा रस्ता . [ सं . घंटा + पथ = रस्ता ]
०पळी  स्त्री. ( माण . ) जेवण्याचें पितळेचें भांडें .
०पारधी  पु. घंटानादानें हरिणास भुलवून फासांत अडकविणारा पारधी . घंटापारधी जैसामधुर नादें मृगमानसा । भुलवोनियां पाडी फांसा । - भारा , बाल २ . २६ . [ घंटा + पारधी ]
०पुष्प  न. घंटेच्या आकाराचें पांढरे किंवा निळें फूल . [ घंटा + पुष्प = फूल ]
०बडव्या वि.  ९ तुच्छतेनें ) पूजारी ; पूजा करणारा . कृष्णरावांच्या पदरीं गोविंदपंत नुसता घंटाबडव्या होता . - कोरकि ३५ . [ घंटा + बडविणें ]
०शास्त्र  न. या शास्त्रांत घंटा कशा करतात व वाजवितात या संबंधीं माहिती असते . ( इं . ) कॅम्पेनॉलॉजी .

घंटा

   घंटा वाजणें-हलणें
   एखादा पदार्थ संपणें
   खलास होणें. ‘घरात वाजे नकारघंटा।’ -सुदामचरित्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP