Dictionaries | References म मूठ Script: Devanagari See also: मुट्ट , मुठ , मुठवळी , मुठी Meaning Related Words मूठ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : हत्था मूठ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun हाताचीं बोटां दोडून तळटाचेर आंवुळपाची मुद्रा वा रूप Ex. शिवमान पयशे मुठींत धरल्यात HYPONYMY:मूठ MERO COMPONENT OBJECT:बोटां ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdमुथि benমুঠি gujમુઠ્ઠી hinमुट्ठी kanಮುಷ್ಟಿ kasمۄٹھ malമുഷ്ടി marमूठ mniꯈꯨꯕꯥꯝ nepमुट्ठी oriମୁଠା panਮੁੱਠੀ sanमुष्टिः tamகைமுட்டி telపిడీకిలి urdمٹھی , مشت noun मुठींत येता तितली वस्तू Ex. ताणें तांदळाच्यो तीन-चार मुठी काडून भिकार्याक दिल्यो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujમુઠ્ઠીભર tamகைப்பிடி telపిడికెడు noun मारपा खातीर केल्ली मूठ Ex. मोहनान सोहनाचेर मुठीन वार केलो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धुमको कुमकोWordnet:asmঘোঁচা benঘুসি মুষ্টিকা gujમુક્કો hinघूँसा kanಮುಷ್ಠಿ malമുഷ്ടി marठोसा nepघुस्सा panਮੁੱਕਾ telగుద్దు urdگھونسا , مکہ noun हाताची मूठ करून मारपाची क्रिया Ex. ताणे म्हजेर मूठ मारली ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धुमको कुमकोWordnet:benঘুসি gujમુક્કા kanಗುದ್ದು kasمُش malമുഷ്ടി കൊണ്ടുള്ള പ്രഹരം marबुक्का nepमुक्का oriମୁଷ୍ଠିଘାତ panਮੁੱਕਾ sanमुष्टीप्रहारः telమొహం urdمکا , گھونسا noun जाजे वरवीं ताका धरतात असो आवत बी हांचो भाग Ex. आयदनाची मूठ मोडिल्ल्यान ताका धरपाक त्रास जातात HYPONYMY:वारंग ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমুঠি bdआखाय benহাতল gujહાથો hinहत्था kasتَھپ malപിടി marमूठ mniꯈꯨꯠꯄꯥꯏꯐꯝ panਹੱਥਾ telపిడి urdدستہ , ہتھا , مُوٹہہ , قبضہ , ہَتا , ہینڈل , مُٹھیا See : बचको मूठ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 one's hand; to cease from giving. मूठ दाबणें-चेपणें-गार करणें g. of o. To bribe; to squeeze the hand. मुठींत असणें To be under the thumb of.mūṭha m A bullock's packsaddle. मूठ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The first. The hilt. m A bullock's pack-saddle.झाकली मूठ सव्वा लाखाची Hold your tongue and you will pass for wise.मूठ आवळणें Close fast one's hand; cease from giving.मूठ दाबणेंचेपणें-गार करणें Bribe.झांकल्या मुठीनें Without disclosure of the real state.मुठींत असणें To be under the thumb of. मूठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग Ex. खिळा ठोकता ठोकता हतोड्याची मूठ तुटली HYPONYMY:वारंग ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমুঠি bdआखाय benহাতল gujહાથો hinहत्था kasتَھپ malപിടി mniꯈꯨꯠꯄꯥꯏꯐꯝ panਹੱਥਾ telపిడి urdدستہ , ہتھا , مُوٹہہ , قبضہ , ہَتا , ہینڈل , مُٹھیا noun हाताची बोटे मिटली असता होणारी रचना Ex. माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू? HYPONYMY:ठोसा MERO COMPONENT OBJECT:बोट ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मुष्टीWordnet:bdमुथि benমুঠি gujમુઠ્ઠી hinमुट्ठी kanಮುಷ್ಟಿ kasمۄٹھ malമുഷ്ടി mniꯈꯨꯕꯥꯝ nepमुट्ठी oriମୁଠା panਮੁੱਠੀ sanमुष्टिः tamகைமுட்டி telపిడీకిలి urdمٹھی , مشت noun मुठीत मावेल इतका पदार्थ Ex. तो रोज एक मूठ भिजवलेले हरबरे खातो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कवळWordnet:gujમુઠ્ઠીભર tamகைப்பிடி telపిడికెడు noun घोड्याची उंची मोजण्याचे एक परिमाण Ex. हा घोडा सात मूठ उंच आहे. ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujમૂઠી hinमुट्ठी malമുഷ്ഠി telమిట్టీ urdمٹھی , مٹی मूठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बैलाचें खोगीर . मूठ पहा . चवकीदारानें वळी मुठ नेली उचलून हक्काची । - पला ७० . [ मूठ ] पु. बैलाच्या पाठीवर टाकण्याची ( बुरणुसासारखी ) एक गादी ; बैलाचें खोगीर . बसला वृषभ कधीहि आपण न म्हणेचि जेवि मूठ कसा । - मोगदा १ . ४९ . [ प्रा . ] स्त्री. ०वळी स्त्री. बैलाचें खोगीर . मूठ पहा .मुष्टि या शब्दाचे सर्व अर्थ पहा .मुष्टिप्रयोग ; मंत्रप्रयोग ; मंत्रानें भारुन मुठींत घेतलेले उडीद इ० . हे दुसर्याच्या नाशाकरितां फेकावयाचे असतात . ( क्रि० मारणें ; टाकणें ).मुठींत राहतील इतक्या भाताच्या रोपांची जुडी ; भाताची लावणी करण्यापूर्वी रोपें उपटून त्यांची जुडी करतात ती .मुठीनें पेरलेलें भात . ( क्रि० पेरणें ; टाकणें ).हत्ती , घोडा वगैरे जनावरांच्या रोजच्या अन्नांतून त्यांच्या रखवालदारास द्यावयाचा मुठीच्या परिमाणाचा ( पगाराहून अधिक ) भाग .घोड्याच्या पायाच्या खुराला लागून असलेला सांधा ( ह्या सांध्याशीं घोड्याचा पाय लहान घेराचा असल्यामुळें येथें बांधलेलली दोरी खालीवर होत नाहीं ).एक मुलींचा खेळ . - मखेपु ३३६ .गर्भ ( हातानें चांचपून पाहील्यास गर्भाचा आकार मुठीसारखा लागतो असें म्हणतात यावरुन ). ही मूठ मुलाची किंवा मुलीची आहे .( कों . ) शेतांतील पीक कापण्याच्या वेळीं करावयाचें कुणबी लोकांचें देवकृत्य . [ सं . मुष्टि ; प्रा . मुठ्ठि ; पं . मुठ्ठ ; सिं . मुठि ; उरि . मूठि ; बं . मूठ ; हि . गु . मूठ , मुठ्ठि ] म्ह० झांकली मूठ सवा लाखाची उघडली मूठ फुकाची = आपण बोललों नाहीं तोंपर्यंत आपलें अज्ञान झांकून राहील , बोलल्यास तें लोकांना दिसून येईल . ( वाप्र . )०आवळणें दुसर्यास देण्याचें थांबणें ; चिक्कूपणा करणें , करुं लागणें .०दाबणें चेपणें गार करणें भरणें - लांच देणें ; लांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत दणें . त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदाराची मूठ दाबली तेव्हां तो सुटला .०भर चढणें , वाढणें - लठ्ठ होणें ; गर्विष्ठ होणें ; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें .मास चढणें , वाढणें - लठ्ठ होणें ; गर्विष्ठ होणें ; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें .०मारणें मंत्रसामर्थ्यानें दुसर्याचा नाश करणें ; प्राण घेणें . मुठींत असणें ( एखाद्याच्या ) पूर्णपणें किंवा सर्वथैव ताब्यांत , कह्यांत , अधिकारांत असणें . श्रोत्यांच्या सार्या मनोवृत्ति या वक्त्याच्या जशा काय मुठींत होत्या . - नि . मुठी , मुठेळ्या , मुठ्या मारणें मुष्टिमैथुन करणें . मुठ्या मारीत बसणें ( व . ) माशा मारीत बसणें ; निरुद्योगी राहणें ; आळसानें वेळ घालविणें . एका मुठीचीं माणसें एकाच कायद्याखालीं किंवा हुकमतीखालीं येणारीं माणसें . एका मुठीनें एकदम ; एकाच हप्त्यानें , एकाच वेळीं . ( रुपये देणें , घेणें , फडशा पाडणें ). झांकल्या मुठीनें गुप्तपणें ; खरी गोष्ट बाहेर पडूं न देतां ; कोणाजवळ काय आहे किंवा कोण कसा आहे तें बाहेर फुटूं देतां . सामाशब्द -०पसा पु. पसामूठ पहा .०मर्दाई स्त्री. अन्यायानें व दांडगाईनें किंवा पाशवी सामर्थ्यानें दुसर्याचा पैसा इ० लुबाडणें .दांडगाई ; जुलुमजबरदस्ती .चोर , भामटे इ० नीं एका जुटीनें हल्ला करुन लुबाडणें .०माती स्त्री. ( प्रेत इ० ) पुरणें ; पुरण्याचा अंत्य संस्कार . ( क्रि० देणें ). मुठवा पु . ( नाविक ) भुरड्याच्या थोडें मागें दोन बोडतास दोन लांकडी जाडे खुंट ठोकतात त्यापैकीं प्रत्येक . याचा उपयोय टांकणीचें शेवट अडकविण्यासाठीं घोंस नाळीस चेपणीच्या वेळीं अगर पागर बांधण्यासाठीं होतो . मुठळी स्त्री .मूठ .मुठींत धरुन हलविणें . मुठा - पु .पाणी भरण्याचें पखालीचें तोंड .( राजा . ) चुलीतींल विस्तव विझून जाऊं नये म्हणून तींत पुरुन ठेविलेला शेणाचा गोळा . ( क्रि० घालणें ; पुरणें ).वातविकारानें किंवा भयानें पोटांत उठणारा गोळा .रेशीम , सूत इ० चा गुंडा , लड . मुठाण - न . एकजूट ; संघ ; टोळी ; चांडाळचौकडी . मुठाळणें - सक्रि . हातीं धरणें ; मुठींत धरणें . झाला सकोप , परजाळा मुठाळुनि भुजालागि थापटिच करें । - आमा ४५ . मुठियो - पु .( गो . ) तांदुळाच्या पिटाचें गूळमिश्रित पिंडाकृति एक पक्वान्न .( गो . ) सोनाराचें एक हत्त्यार मुठी - स्त्री . ( राजा . ) खोबर्याची गोणी ; खोबरें भरलेलें पोतें . मुठीचा खेळ - पु . मंत्रानें भारलेलें धान्य मुठींत घेऊन तें एखाद्या पदार्थावर टाकून केलेला जादूचा खेळ . मांगगारुड पहा . मुठ्ठा - वि .रेशीम , कलाबतू इ० पुष्कळ प्रकारचे धागे एकत्र बांधून केलेला बिंडा . मुठ्या - पु .एका जातीचा खेंकडा .नांगराच्या रुमण्यांत बसविलेली , हातांत धरावयाची खुंटी ; मूठ . [ म . मूठ ; का . हिडी ; गुज . हडेली ] मुठ्याल - न . ( हेट . ) मुठेल पहा . मुठ्यो - पु . ( कु . )काथ्या ठोकण्याचें लांकूड .( कु . ) लाह्या , उमलें इ० भाजतांना तें ढवळण्याकरितां काठीच्या टोकांला फडकीं गुंडाळून केलेलें चेंडूच्या आकाराचें साधन ; घाटणा . मुडका - पु . ( व . ) पेंढी ; गठ्ठा . मुडगा - पु .मूठभर धान्य .केरसुणीची मूठ . Related Words मूठ भ्रमाची मूठ मूठ आशिल्लें मूठ चेपणें मूठ दाबणें मूठ भरणें झूठ-मूठ मूठ मारणें भरली मूठ सव्वा लाखाची हाताची मूठ, धान्याची लूट (एखाद्यावर) मूठ घालणें मूठ गार करणें उघड मूठ फुकाची ठोसा दरिद्याची मूठ उघडली आणि झांकली सारखीच झांकली मूठ मूठ आवळणें fist मूठदार झांकली मूठ सवा लाखाची, उघडली मूठ फुग्याची handle मूठ सैल सोडणें जित्या रोटी, मेल्या (मूठ) माती മുഷ്ടി घुस्सा मुथि கைமுட்டி గుద్దు పిడీకిలి ঘুসি মুষ্টিকা મુક્કો મુઠ્ઠી ಮುಷ್ಠಿ handgrip मुट्ठी कर्णयुक्त आखायगोनां تَھپہِ دار మట్టితో చేసిన হাতলযুক্ত মুঠিযুক্ত ਡੰਡੀ ਵਾਲਾ ମୁଠାଯୁକ୍ତ હાથાવાળું ಹಿಡಿಕೆಯಿರುವ പിടി മന്ത്രപ്രയോഗമുള്ള मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल बडया घरचा पोकळ वासा, भीक मिळेना मूठ पसा grip घूँसा वारङ्गः वज्रमुष्टिः मुष्टिः biff clenched fist clout مُش ঘোঁচা ਮੁੱਕਾ মুঠি punch مۄٹھ கைப்பிடி கைப்பிடியுள்ள تَھپ పిడి ବେଣ୍ଟ ମୁଠା ମୁଥ ਮੁੱਠੀ હાથો ಮುಷ್ಟಿ आखाय सौनाय হাতল ਹੱਥਾ ಹಿಡಿಕೆ हत्था handle grip uselessly lick poke claw குத்து कुमको hold खोबडा tool handle brake handle ebonite knob control knob crank handle conical nob वजीरमूठ झूठमूठ झूठ ही बंधीमूठ लाख बराबर निर्माणे हिळभर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP