Dictionaries | References अ अप्पा Script: Devanagari See also: अपा Meaning Related Words अप्पा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अपा पहा . पु. थोर किंवा वडील इसमाचें आदरानें घ्यावयाचें टोपण नांव .लहान मुलास ठेवलेलें प्रेमाचें नांव .( वरील अर्थी ) नांवाच्या पुढें हा शब्द कित्येक वेळां जोडतात . उ० चिमाजी अप्पा . म्ह० सोनार , सिंपी , कुळकर्णीअप्पा । तिघांची संगत नकोरे बाप्पा . ॥०शाही - अप्पा नांवाच्या कोणा व्यक्तीनें वापरलेल्या जोड्यासारखा जोडा . [ द्राविडी . प्रा . का . अप्पा = बाप . अप्प = बाप ]जोडा - अप्पा नांवाच्या कोणा व्यक्तीनें वापरलेल्या जोड्यासारखा जोडा . [ द्राविडी . प्रा . का . अप्पा = बाप . अप्प = बाप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP