पाप पुण्य कोण जाणे सर्व झाले कृष्णार्पण, हरीनामाची लावू ध्वज ॥४॥
राखावे आज ॥५॥प्रभु तू सागर सिंधु रुक्मीणी तुझाच बिंदु चरणी प्रभु हा नाही दगाबाज हो तुमचे पुरविल काज ॥धृ॥
जप तप अनुष्ठान न लागे चांदी सोने दान भाव भक्तिने मिळेल तो सहज ॥१॥
बळकट धरावा भाव तुम्हापाशी आहे देव दीनानाथ ब्रिद हो गाज ॥२॥
राखी दार बळीचे सारथ केले अर्जुनाचे सभेमाजी द्रौपदीची राखी लाज ॥३॥