किती आबाद प्रभुची माया भक्तांचा भक्त विठूराया ॥धृ॥
पुंडलिकांचे भेटी उभे जगजेठी भक्तांचा विठुराया । कीर्ति ऎकूनी पुंडलिकाची चतुराई झाली इच्छाही प्रभुची । भक्त भेटण्याला पंढरीसी आला । विठ्ठल त्या रुक्मिणीय सोनियाच्या ताटी लावियेल्या ज्योती । ओवाळेते मी विठुराया । एका जनार्दनी हरीच्या कृपेने नमस्कार त्या विठुराया ।