मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| विंझना लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - विंझना वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य विंझना Translation - भाषांतर विंझनासागू फ़ुलेला एकू सागावंचंदनू फ़ुलेला एकू चंदनावं..ये ग चंदनाची एखली भारजाभारजा घाली विंझनवाराहातीचा विंझना खाली पडेलाखाली पडेला धुलीने माखलाधुलीने माखला दुधाने धुवेलादुधाने धुवेला सलदी ठेवेलासलद ग सोन्याची ढापना रूप्याचाढापना रूप्याचा बिखना मोत्याचा(विंझना-पंखा, सलद-पेटी, ढापना-खाकन, बिखना-कडी)पंखामोहोर आला एका सागाच्या झाडालामोहोर आला एका चंदनाच्या झाडालाया ग चंदनाची एकटी बायकोबायको पंख्याने वारा घालीहातातला पंखा पडला खाली पडला खाली, माखला धुळीने माखला धुळीने, धुतला दुधानेधुतला दुधाने, ठेवला पेटीतसोन्याच्या या पेटीचे ग झाकण चांदीचेझाकण हे चांदीचे ग कडी आहे मोत्यांची N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP