लग्नाची गाणी - देंडोक
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
देंडोक
पाण्याचे सिगवरी रं
देंडोक मजा मारी रं
देंडोक मजा मारी रं
पाण्याचा लगीन सारी रं
(सिग-पृष्ठभाग, देंडोक-बेडूक)
बेडूक
पाण्याच्या पृष्ठावरी रे
बेडूक मजा मारी रे
बेडूक मजा मारी रे
पाण्याचे लग्न करी रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP