मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| सोन्यापाखरू लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - सोन्यापाखरू वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य सोन्यापाखरू Translation - भाषांतर सोन्यापाखरूनवर्यादारी सावर फ़ुलं, नवर्यादारी सावर फ़ुलंत्यावं आला सोन्यापाखरू, त्यावं आला सोन्यापाखरूफ़ुला चुखं किरळ्या करं, फ़िला चेखं किरळ्या करंतंथून पाखरानं उडान घितलेजाऊन पडला खळ्यामेरंनखी वाकरं टोंकी चरंतंथून पाखरानं उडान घितलेजाऊन पडला दरयामेरंपाखरू बोलं, पाखरू बोलं-एके घोटी घोटील तुला!दरया बोलं, दरया बोलं-एके हलपी बेडवील तुला!(किरळ्या करणे- शीळ घालणे, वाकरणे-उकरणे, मेरे-काठ, हलपी-लाटेत)सोनेरी पाखरूनवर्यादारी सावर फ़ुलते, नवर्यादारी सावर फ़ुलतेसावरीवर आले सोनेरी पाखरू, सोनेरी पाखरूचोखे फ़ुलांतील मध आणिक शीळ घालतेतिथून पाखरू उडून गेलेजाऊन बसले खळ्यापुढे नखाने उकरते, चोचीने चरतेतिथून पाखरू उडून गेलेजाऊन बसले दर्यापुढे पाखरू बोले, पाखरू बोले-एका घोटात प्राशीन तुलादर्या बोले, दर्या बोले- एका लाटेत बुडवीन तुला! N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP