लग्नाची गाणी - संगत
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
संगत
वाटंवरचे काले करंदुले
करंदा खुडाया चल ग सये
पदर गुंतला जालीला
दोघी संगती जाऊ सये
(करंद-करवंद)
सोबत
वाटेत राहणार्या, काळ्या करवंदासारख्या सये
चल, आपण करवंदे खुडण्यासाठी जाऊ
करवंदाच्या जाळीत गुंततो पदर
सये, दोघीही सोबतच जाऊ
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP