मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| चिठी लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - चिठी वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य चिठी Translation - भाषांतर चिठीतल्यात पडली खैरकाठीफ़ुलां भरली पाटीगावदेवी गेली वरापाठीतिचे शेंड्याला चिठीचिठी वाच रं ब्रह्यदेवासूर्यालगीन लावा(खैर-काताचे झाड, सूर्यालगीन-दिवसाच्या वेळी लावले जाणारे लग्न)लग्नपत्रिकातळ्यात खैराची काठी पडली,टोपलीही फ़िलांनी भरली;गावदेवी नवरदेवाच्या मागोमाग गेलीतिच्या अंबाड्यात लग्नपत्रिका खोवलेली आहे...ब्रह्मदेव तू आता ती लग्नपत्रिका वाचपत्रिकेनुफ़ार आता ’सूर्या लगीन’ लावा. N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP