लग्नाची गाणी - लगीनाचा जिखणॉं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
लगीनाचा जिखणॉं
(नवरीचा जिखणॉं)
इथून तथून पेरला लसूण
जानू पाटलानं आणला पालखीत बसून
(नवर्याचा जिखणॉं)
माझ्या दारी डव्ह
ये ग वेणू माझी गांड धव
लग्नाचे उखाणे
(नवरीचा उखाणा)
इथून तेथुन पेरला लसूण
जानू पाटलाने आणले मला पालखीत बसवून
(नवर्याचा उखाणा)
माझ्या दारातच आहे पाण्याचा डोह
ये ग वेणू, माझे ढुंगण धू
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP