मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| सवय लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - सवय वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य सवय Translation - भाषांतर सवयभात रांधलाय तवल्यातसासू भांडते भांडते भांडतेसासू नाही मी नांदायचीआता कशी मी चालायचीशेंडी नवर्याला बांधायचीतरी तुजला नांदवायचीगाडी चालली घुंगराचीमला सवय बंदराचीसवयमी केवळ तवलीभर भात शिजवलातो एवढासा हात पाहून सासू भांडू लागली-सासूबाइ तुमच्याजवळ मी राहणार नाहीमी माझ्या माहेरी निघून जाईन-तुला वेणीने नवर्याशी बांधुन ठेवीनकाही करून तुला नांदायला लावीनघुंगराची गाडी डोंगराळ भागातूनहिंदकळत जातेयमला सपाट प्रवेशाची-बंदराचीसवय आहे.... N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP