मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| साळ्याचा भात लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - साळ्याचा भात वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य साळ्याचा भात Translation - भाषांतर साळ्याचा भातदाराशी पिंजरा टांगतो रं, त्यामा राघू बोलतो रंपिंजरा गेलाय तुटूनी रं, राघू आलाय उठूनी रंचलमा राघू माहेर, माझं माहेर दूरच्या दूरसाळ्याचा भात मला कांडवयनासाळ्याचा भात मला रांधवयनासाळ्याचा भात मला जेववयनाशेजारणी आली पेजीवं रं,शेजारणी आली पेजीवं शीत ना मिळं पेजीत रं, शीत ना मिळं पेजीतशेजारणी असा रडीते रं, शेजारनी असा रडीतेसाळींचा भातदाराला पिंजरा लटकतो, त्यातून राघू बोलतोपिंजरा गेला तुटून, राघु आला उठूनचल रे राघू माहेराला, माझं माहेर दूरावरइथे साळींचा भात मला कांडवत नाहीइथे साळींचा भात मला रांधवत नाहीइथे साळींचा भात मला खाववत नाहीशेजारीण आली पेज मागायलातर पेजेत तिला भाताचे शीतच मिळेना (मी नुसते गरम पाणी पीत होते....ते पाहून)शेजारीण रडू लागली.... N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP