मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
भेट

लग्नाची गाणी - भेट

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


भेट
डोंगरानं मोर आरवेला, मोर पाण्यावं डेवला
थांब थांब रे भरतारा, मला बापाची भेट घेऊ दे
बापाची भेट घेते, लेक खलखला लडिते

डोंगरानं मोर आरवेला, मोर पाण्यावं डेवला
थांब थांब रे भरतारा, मला आईची भेट घेऊ दे
आईची भेट घेते, लेक खलखला लडिते
(डेवला-उतरला, भरतार-भ्रतार/नवरा)

भेट
डोंगरात मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला
थांब थांब रे भ्रतार, मला बापाची भेट घेऊ दे
बापाची भेट घेते, लेक खळखळा रडते

डोंगरात मोर आरवला, मोर पाण्यावर उतरला
थांब थांब रे भ्रतार, मला आईची भेट घेऊ दे
आईची भेट घेते, लेक खळखळा रडते

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP